राईट अँगल्स
डॉ. मोहन द्रविड
लेखक

डॉ. मोहन द्रविड

डॉ. द्रविड हे फिजिक्समधील पीएच. डी. असून यांचे राजकारण , विज्ञान , इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे “ मुक्काम पोस्ट अमेरिका ” हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

६ लेख

श्रीलंकेतील हम्बणटोटा बंदर आणि कर्जाचा सापळा
जागतिक / परराष्ट्र व्यवहार

श्रीलंकेतील हम्बणटोटा बंदर आणि कर्जाचा सापळा

श्रीलंकेमध्ये हजार सत्य गोष्टींच्या आधी एक लोणकढी थाप चटकन खपते. – मायकल ओनडाट्ये, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्रीलंकन लेखक…

डॉ. मोहन द्रविड · २८ जून २०२२
कुणी युक्रेन घ्या, कुणी तैवान घ्या
जागतिक / परराष्ट्र व्यवहार

कुणी युक्रेन घ्या, कुणी तैवान घ्या

यूक्रेनला द्यायचे ४० अब्ज डॉलर अमेरिकेच्या संसदेत विक्रमी वेळात मंजूर झाले. तरीही राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या तोंडातून…

डॉ. मोहन द्रविड · ३ जून २०२२
युद्धातला बळींचा तमाशा
जागतिक / परराष्ट्र व्यवहार

युद्धातला बळींचा तमाशा

एक जमाना असा होता की बातम्या स्वयंभू घडायच्या. याउपर आपल्याला जर काही घडामोडी पाहिजे असतील तर त्या घडवून आणाव्या लागत.…

डॉ. मोहन द्रविड · २८ एप्रिल २०२२
अपप्रचाराची धुळवड
परराष्ट्र व्यवहार

अपप्रचाराची धुळवड

अमेरिकेच्या मदतीने चाललेल्या येमेनमधल्या नरसंहारात आतापर्यंत दोन लाख माणसं मृत्यू पावलीत. यूनोच्या अंदाजाप्रमाणे दीड…

डॉ. मोहन द्रविड · १७ मार्च २०२२
इंधनाचे राजकारण की राजकारणासाठी इंधन
परराष्ट्र व्यवहार

इंधनाचे राजकारण की राजकारणासाठी इंधन

उत्तरप्रवाह-२ या नावाच्या नॅचरल गॅसच्या चार फूट व्यासाच्या आणि १२०० किमी लांबीच्या रशिया ते जर्मनी दोन मोठया पाइपांचे…

डॉ. मोहन द्रविड · २१ फेब्रुवारी २०२२
बेछूट
सामाजिक

बेछूट

अमेरिकेतल्या एकूण एक लोकांचं एका गोष्टीबद्दल एकमत आहे आणि ती म्हणजे जगातील कोणत्याही दुसऱ्या देशापासून अमेरिकेला…

डॉ. मोहन द्रविड · १५ जानेवारी २०२२