राईट अँगल्स
प्रकाश बाळ
लेखक

प्रकाश बाळ

प्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार अाहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.

१५ लेख

अजितदादा बनले मोदींचे पोपट!
राजकारण

अजितदादा बनले मोदींचे पोपट!

मोदी व शहा लिखित आणि देवेंद्र फडणवीस दिग्दर्शित `पवारांचं वस्त्रहरण` या एकांकिकेचा पहिला प्रयोग बुधवारी, ५ जुलै रोजी…

प्रकाश बाळ · ७ जुलै २०२३
पवारांची महत्वाकांक्षा आणि अजितदादांची कोंडी
राजकारण

पवारांची महत्वाकांक्षा आणि अजितदादांची कोंडी

या आहेत दोन घटना. त्यापैकी पहिली आहे, १९७७ सालची आणि दुसरी आहे, ताजी एप्रिल २०२३ मधली. पहिली घटना आहे, भारतातील आणि…

प्रकाश बाळ · २१ एप्रिल २०२३
कॉंग्रेसला शेवटची संधी!
राजकारण

कॉंग्रेसला शेवटची संधी!

महेंद्र दळवी आणि बच्चू कडू. हे दोघेही आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. या दोघांपैकी दळवी हे अलिबागचे आमदार आहेत आणि…

प्रकाश बाळ · २७ मार्च २०२३
मोदींना ‘नोबेल’ मिळविण्याची संधी!
जागतिक / परराष्ट्र व्यवहार

मोदींना ‘नोबेल’ मिळविण्याची संधी!

‘पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर शाखा असलेल्या ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गूल हे राक्षसी वृत्तीचे होते आणि भारताविरुद्ध…

प्रकाश बाळ · १७ फेब्रुवारी २०२३
विद्वेषाचं विष समाजमनात भिनलंय!
राजकारण

विद्वेषाचं विष समाजमनात भिनलंय!

भारतीय सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर ११ सैन्यदल अधिकारी व जवानांचा हेलिकॉप्टर…

प्रकाश बाळ · १३ डिसेंबर २०२१
शेतकरी आंदोलन – यश आणि धोका
राजकारण

शेतकरी आंदोलन – यश आणि धोका

नरेंद्र मोदी असू देत वा मनमोहन सिंह किंवा नरसिंह राव अथवा अटलबिहारी वाजपेयी,यापैकी कोणाताही नेता पंतप्रधान असताना…

प्रकाश बाळ · १ डिसेंबर २०२१
दलित चळवळीत माओवाद्यांचा शिरकाव
राजकारण

दलित चळवळीत माओवाद्यांचा शिरकाव

या वर्षाच्या प्रारंभाला महाराष्ट्रात जे ‘भीमा-कोरेगाव’ प्रकरण घडलं, त्या निमित्तानं माओवाद्यांच्या अटकेचं जे सत्र…

प्रकाश बाळ · ७ जून २०१८
मुंबईला पडलाय ‘आदर्श’ वेढा!
विशेष

मुंबईला पडलाय ‘आदर्श’ वेढा!

अशोक चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’ प्रकरणात खटला चालविण्याची महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिलेली परवानगी मुंबई उच्च…

प्रकाश बाळ · २३ डिसेंबर २०१७
असंतोषावर मोदींनी घातले धार्मिक विद्वेषाचं पांघरूण!
राजकारण

असंतोषावर मोदींनी घातले धार्मिक विद्वेषाचं पांघरूण!

गुजरात निवडणुकीच्या निकालाचं तात्पर्य काय? …तर पहिलं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नाही आणि दुसरं म्हणजे यश…

प्रकाश बाळ · २० डिसेंबर २०१७